सौ. शारदा कांबळे यांचा राजर्षी शाहू महाराज आदर्श पोलीस पाटील पुरस्काराने गौरव
कोल्हापूर/ग्लोबल मार्केट न्यूज नेटवर्क : सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्या सौ. शारदा भगवान कांबळे (दिंडनेर्ली) यांचा मान्यवरांच्या हस्ते आदर्श पोलीस पाटील पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. कवी सरकार स्वाभिमानी वाचन मंदिर इंगळी यांच्या वतीने आयोजित साहित्यिक कै.प्रा.डॉ.सुरेश कुराडे यांच्या …
