मतदारांनो, जागे व्हा; मनपा निवडणुकीत ‘योग्य’ उमेदवार निवडा
वॉर्डातील समस्या, प्रश्न आजही गंभीर; आमिष, आश्वासन नको, काम दाखवा कोल्हापूर, (ग्लोबल मार्केट न्यूज नेटवर्क) दि. 25 : महाराष्ट्र राज्यात नुकत्याच नगरपरिषद, नगरपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या. त्यानंतर राज्यातील सुमारे 29 महानगरपालिकेच्या निवडणूक प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. स्वयंघोषित उमेदवारांनी …
• Global Market