विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांची स्ट्रॉंग रूमसह मतमोजणी केंद्राची पाहणी
कोल्हापूर/ग्लोबल मार्केट न्यूज नेटवर्क, दि.08/01/2026 : कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी आज महासैनिक दरबार हॉल येथील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयातील स्ट्रॉंग रूम तसेच रमणमळा येथील स्ट्रॉंग रूम व मतमोजणी केंद्राची पाहणी केली. कोल्हापूर महानगरपालिक…
• Global Market